अनधिकृत बांधकाम तोडीत किती महसूल बुडाला?

ठाणे महापालिकेचा अतिक्रमण विभागातील अनेक कर्मचारी त्याच ठिकाणी ठाण माडून आहेत. मध्यतरी आयुक्तांनी एका लिपिकाची अतिक्रमण विभागातून बदली केली होती. तो लिापक इतर ठिकाणी रुजू हाण तर सोडा त्या लिपिकाची बदली आयुक्ताना अवघ्या पाच दिवसात रद्द करावी लागली होती. यावरून आयुक्त सजीव जयस्वाल याच्यापेक्षा लिपिक मोठा असल्याची चर्चा पालिकेत रंगली होती. अतिक्रमण व विभागाने आजपर्यंत कारवाई केलेली आहे. मात्र कारवाई केल्यानंतर केलेल्या कारवाईचा खर्च संबंधित अनधिकृत बाधकाम धारकाकडून वसूल करण बांधकाम धारकाकडून वसूल करणे अपेक्षित असताना सदर खच वसूल करण्यात यत नाही. त्य खर्च वसूल करण्यात येत नाही. त्यामुळे अनधिकृत बांधकाम निष्कासना निष्कासनाबरोबर त्या खर्चाचा बोजाही पालिकेवर पडतो. परंतु सदर खच सदर खर्च मलईच्या रूपाने घेण्यात येत असल्याची चर्चा आहे. या व्यातार या व्यतिरिक्त अतिक्रमण विभाग चांगल्या इमारती धोकादायक करण्यात माहार करण्यात माहीर असल्याचे बोलले जाते. मात्र त्याची किम्मत मोजणे गरजेचे असते त्याशिवाय काम होत नाही.