राज्यात मुख्यमंत्री सचिवालयाची विशेष कार्यालये

राज्यात मुख्यमंत्री सचिवालयाची विशेष कार्यालये आपल्या समस्या सोडविण्यासाठी ग्रामीण भागातून मुंबईत येणाऱ्या सामान्य नागरिकांचा रेल वेळ, कष्ट आणि पैसा वाचावा यासाठी जिल्हा या वायसीना स्तरावर मुख्यमंत्री सचिवालयांतर्गत विशेष कार्यालय सरू करण्याचा शासनाचा विचार आहे. प्रायोगिक स्तरावर प्रथम विभागीय स्तरावर असे कार्यालय सुरू करण्यात येईल. या कार्यालयाच्या माध्यमातन नागरिकांच्या समस्या निवेदने यावर कार्यवाही करण्यासोबत स्वतंत्र वैद्यकीय कक्षदेखील तेथे सुरू करण्यात येईल, अशीही त्यांनी घोषणा केली.