ठाणे महापालिकेत आता नव्याने कन्स्ट्रक्शन टिडीआर नावाची नवी ट्रम जोरात चालविण्यात येत आहे. या योजनेचे वैशिष्ट म्हणजे कन्स्ट्रक्शन टिडीआर देत असताना ज्या कामासाठी दर आकारण्यात येत असतात ते दर चढे असतात. यामध्ये हजारो करोड रुपयांची उलाढाल करण्यात आलेली आहे. यामध्ये संबंधित विकासक / ठेकेदार प्रस्ताव सादर करतात आणि पालिका अधिकारी मंजूर करतात. याची माहिती ना लोकप्रतिनिधींना असते ना ठाणेकरांना. अशाच पद्धतीने काशीनाथ घाणेकर नाट्यगृहाचे काम करण्यात आले. प्रसिद्ध विकासक हिरानंदानी यांनी निकष्ट दर्जाचे काम केले असतानाही त्यांना टिडीआर मात्र देण्यात आला. दसरे कॅडबरी कंपनी ते शास्त्रीनगर रस्ता रुंदीकरण करताना अनेक विकासकांना कन्स्ट्रक्शन टिडीआर देण्यात आला. मात्र नवीन रस्ता व जुना रस्ता यातील गॅप भरण्यात आले नाहीत. त्यासाठी नव्याने ७५ लाख खर्चाचे टेंडर काढण्यात आले आहे. अशी अनेक घोटाळ्याची उदाहरणे आहेत. आजपर्यंत कोल्याची बाणे आहेत आजपत पालिकेने जेवढी कन्स्टक्शन टिडीआर प्रकरणे मंजर केली आहेत ती सर्व माहिती पालिका प्रशासन संकेत स्थळावर सर्व कागदपत्रांसह जाहीर करण्याची हिम्मत स्थळावर सर्व कागदपत्रांसह जाहीर करण्याची नित दाखविणार आहे का?
टिडीआर प्रकरण जाहीर करायची प्रशासनाची हिम्मत आहे का?
• मुख्यमंत्री