अग्निसुरक्षेसाठी उच्च न्यायालय आग्रही

.तर नागरिकांनी मॉलमध्ये जाणे बंद करावे जो पर्यंत ठाण्यातील सर्व मॉलच्या अग्निशमन यंत्रणेचे सर्वेक्षण करण्यात येत नाही तो पर्यंत नागरिकांनी मॉलमध्ये जाणे बंद करावे, जेणेकरून मॉल प्रशासन या बाबीची गांभीर्याने दखल घेत तातडीने अग्निशमन यंत्रणेचे सर्वेक्षण करून घेतील.


उच्च न्यायालय आग्रही कांदिवली येथील आमंत्रण हॉटेल प्रकरणामध्ये मान. उच्च न्यायालय, मुंबई यांनी राज्य सरकारला कठोर पावले उचलण्याचे निर्देश दिले असून राज्याचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी राज्य सरकार बरोबर सल्लामसलत करण्यासाठी १० दिवसांचा कालावधी मागितला होता. तो न्यायालयाने मान्य करत पुढील सुनावणी २ मार्च रोजी ठेवली आहे.