ठाणे महानगरपालिकेचे धडाकेबाज आयुक्त संजीव जयस्वाल यांची कोणत्याही विषयाच्या टोकाशी जाण्याची हातोटी ठाणेकरांना ज्ञात आहे. त्यामुळे ठाणेकरांच्या जीविताशी खेळणाऱ्या अग्निशमन विभागातील काळ्या धंद्यांवर त्यांनी अंकुश आणणे गरजेचे आहे. त्यांनी ज्या मुख्य अग्निशमन अधिकारी शशिकांत काळे यांच्यावर विश्वास टाकला होता तो सार्थकी करण्यास ते अयशस्वी होत आहेत. त्यामुळे आयुक्त संजीव जयस्वाल यांनी या विषयात तातडीने ठाण्यातील सर्व मॉलच्या अग्निशमन यंत्रणेचे सर्वेक्षण करण्याचे आदेश दयावेत अशी नागरिकांची मागणी आहे.
आता धडाकेबाज आयुक्तांच्या भूमिकेकडे लक्ष
• मुख्यमंत्री