। सदर झाड पूर्णपणे उखडून टाकल्याच्या प्रकरणाकडे दुर्लक्ष करण्यासाठी वृक्ष प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांना दोन लाख रुपये दिले असल्याची चर्चा आहे. दोन लाख रुपये दिल्याने कितीही तक्रारी केल्या तरी काहीच कारवाई होणार नसल्याचे सिंह हे सर्वाना सांगत असल्याचे बोलले जात आहे.
झाड तोड: दोन लाख रुपये दिल्याची चर्चा
• मुख्यमंत्री