अविस्मरणीय पत्रकारिता अभ्यास दौरा!

आनंद विश्व गुरुकुल महाविद्यालयातील पत्रकरिता अभ्यासक्रमातील ३० विद्यार्थ्यांना घेऊन आमची बस सकाळी ८ वाजता निघाली. गाडीतच न्याहरीचा आस्वाद घेत आपले वय विसरून गाण्याच्या भेंड्यांत रंगून सर्वजण अगदी मजेत प्रवास करीत होते. बस सकाळी ११.०० वाजता ठरलेल्या ठिकाणी म्हणजेच आदिवासी दर्गम भागात दहीगाव (चाफे) ग्रामपंचायतीतील शिरवाडीत पोहोचली. __शिरवाडी हे गाव मुरबाड तालुक्यातील स्वयंसिद्ध आदर्शगाव म्हणून प्रसिद्ध आहे. या गावात आम्ही पदार्पण करताच तेथील गावकऱ्यांनी मोठ्या उत्साहाने आमचे स्वागत केले. शाळेतील शिक्षक योगेंद्र बांगर यांनी या गावाबद्दल आम्हाला विस्तृत माहिती दिली.  या गावाला स्वयंसिद्ध आदर्शगाव हा पुरस्कार देण्यात आला आहे. या गावात एकूण ३५ घरे आहेत. येथे छताचे पाणी शोषखड्ड्यांत सोडून जमिनीत जिरविले जाते. त्यासाठी ४ ४ चे शोषखड्डे येथे फक्त दोन दिवसात ते पण प्रत्येकाच्या दारात बॅटरीच्या उजेडात खणले गेले. त्यामुळे जमिनीची भूजल पातळी वाढली गेली.



त्यामुळे मे महिन्यात देखील येथे मुबलक पाणी असते. सांडपाणी देखील रस्यावर न सोडता ते देखील या शोषखड्ड्यांत पाईपाद्वारे जमिनीत सोडले जाते. त्यामुळे बोअरवेलला पाणी लगेच लागते. व ही निसर्गाने निमाण कला आहत. त्यामुळ यथाल गावकरा झाडाचा लाकड सोडा पण पाने, फुले देखील तोडत नाही आणि आजूबाजूच्या हात. झाड ताडला तर पक्षीदेखील नष्ट होतील. त्यामुळे या गावात निसर्गदत्त खजिना जतन केला जाते. फक्त वाळलेली व सुकी लाकडे याचाच इधन म्हणून चुलीसाठी वापर करतात. या गावातील जमीन ही पाटलांच्या मालकीची आहे. अ? ।। मालकाचा आह. अधा लिने येथे शेती केली जाते. त्याचप्रमाणे ३००/- रुपये प्रतिदिन मालमजुरा करून यथाल पुरुष व महिला आपला उदरनिर्वाह करतात. त्याशिवाय जंगलातील रानमेवा विकणे, भाजीपाला व फळांची लागवड करणे हा देखील त्यांचा जोडधंदा आहे. त्याचा जाडधदा आह. हे करत असताना कोणत्याही प्रकारच्या रासायनिक खताचा वापर न करता सेंद्रिय खताची निर्मिती करून ते शेती करतात. चा नामता करून त शती करतात. त्याचप्रमाणे सोलर उर्जेचा वापर करून वीजनिर्मिती केली जाते. त अराग्यकद्र नाही तर दान किलामाटर अतरावर त्याना आरोग्य सेवा घेण्यासाठी जावे लागते. त्याचप्रमाणे गावाबाहेर स्मशानभूमी आहे. तेथे मेलेल्या व्यक्तीला जाळले जात नाही, तर पुरले जाते.


या गावात प्राथमिक शाळा आहे पण माध्यमिक शाळेसाठी गावातील मुला-मुलींना दोन किलोमीटर अंतर पार करून दहीगावात जावे लागते. स्वच्छता अभियाना अंतर्गत प्रत्येकाच्या घराबाहेर शौचालय उभे केली आहेत. सर्वात महत्वाचे म्हणजे आदिवासी मलांच्या भविष्यासाठी शिक्षक योगेंद्र सरांनी प्रत्येक गावकऱ्यांच्या दारात चंदनाचे झाड लावून दिले आहे. पढे आठ ते दहा वर्षात हे झाड मोठे झाल्यावर त्यातन लाखो रुपये उत्पन्न मिळ शकते



अभ्यासक्रम दौऱ्यात जिल्हा परिषद जनसंपर्क अधिकारी पंकज चव्हाण व जिल्हा परिषट उपमख्य कार्यकारी अधिकारी छाया शिसोद इंगळे व समाज कल्याण खाते मंबई सहाय्यक आयुक्त समाधान इंगळे हे देखील सहभागी झाले होते. दपारच्या सत्रात मुरबाड तालुक्यातील फांगणे गावात आजीबाईंच्या शाळेला भेट दिली आणि तेथे शिकत असलेल्या आजीबाईंशी संवाद साधला. अगदी निरक्षर असलेल्या आजीबाई आता स्वत:ची सही देखील करू लागल्यात. शनिवार-रविवारी दपारी २.०० ते ४.०० वाजता ही शाळा भरते. ही शाळा झाडांनी आच्छादलेल्या मोकळ्या जागेत दहा बाय पंधराच्या जागेत भरवली जाते. वरती पत्र्याचे छप्पर आहेत. पर्वी गवताच्या पेढ्यांचे छप्पर होते. भिंती जमिनीपासून ४ फटापर्यंत, बाकी सर्व भिंत मोकळ्या व आजबाजला यादांची हिरवळ या सर्व भिंत मोकळ्या व आजबाजला झाडांची हिरवळ. या शाळेत ३0 आजीबाई शिकण्यासाठी येतात १०० वर्षांपासन ९४ वर्षापर्यंतच्या आजीबाई या शाळेत शिकण्यास वर्षापर्यंतच्या आजीबाई या शाळेत शिकण्यास येतात. शाळेच्या परिसरात 30 आजीबाईंच्या नावाने 30 झाडे लावली आहेत आणि प्रत्येक झाडाच्या खाली प्रत्येक आजीबाईंच्या नावाची पाटी लावली आहे.


हि शाळा ज्यांच्या संकल्पनेतन साकार झाली ते शिक्षक योगेंद्र बांगर सरांनी सांगितले की, ८ मार्च २०१६ च्या जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून ही शाळा सुरू केली गेली. खरंतर गावात १२५ वी शिवजयंती साजरी होत असताना संपूर्ण गावभर रांगोळी काढली गेली आणि त्याच वेळी १२५ औषधी झाडे देखील लावण्यात आली. त्याच वेळी काही वयस्कर महिलांनी विनंती केली की आमच्या सारख्या निरक्षर महिलांसाठी देखील काहीतरी करा. त्याचवेळी आजीबाईच्या शाळेची संकल्पना राबवण्यात आली. शाळेच्या शिक्षिका शितलताई मोरे यांनी स्वतःहन त्यांची जागा आजीबाईंच्या शाळेसाठी उपलब्ध करून दिली. त्या स्वतः शिाक्षका बनून आजाबाई शिक्षिका बनून आजीबाईंना शिकवतात. कोणाला कमी ऐकू येतं, कोणाला नीट दिसत नाही, कोणाची तब्येत ठीक नसते, काहींची वयोमानामुळे चिडचिड असते. अशावेळी अशा वयातील आजीबाईंना शिकवणे सोपे काम नव्हते. पण त्यांनी ते करून दाखविले. आम्हा सर्वांना त्या आजीबाईंनी स्वतःच्या स्वाक्षरी करून दाखवल्या. करून दाखवल्या.


लिमका बुकमध्ये या शाळेची नोंद झाली आहे. बी.बी.सी चैनल (लंडन) यांनी देखील त्यावर चित्रफीत बनविलीकॅनडातुन तेथील नागरिक शाळा पहायला आले होतेया शाळेच्या धर्तीवर कॅनडात १० शाळा उघडल्या गेल्याजगप्रसिद्ध २६ फोटोमध्ये अधिकारी फोटो हे या शाळेतील आजीबाईंचे आहेत. या शाळेला चार वर्षे अधिकारी पूर्ण झाली, पाचवे वर्षे चालू आहे. शाळेवर एक चित्रपट येतोय सहाय्यक त्यामुळ अथातच या शाळला अनन्य साधारण महत्त्व आह. दपारच्या या गावात ७० कुटुंबे आहेत.


गावात पाण्याची तीव्र टंचाई आजीबाईंच्या होती. फक्त चार दिवसात ७० कुटंबांच्या घरात पाणी आणण्याचे आजीबाईंशी काम शिक्षक योगेंद्र बांगर सरांनी केले. त्यासाठी शासनाची आता योजना आणून गावातील महिला/पुरुषाच श्रमदान त्याना करून दपारी घेतले. त्याचप्रमाणे योगेंद्र सरांनी शासकीय पाठपुरवठा करून झाडांनी ६ लाखाचा सोलर पंप देखील गावात लावन घेतला. खरंच जागेत योगेंद्र बांगर सारखे स्थानिक शिक्षक जेव्हा शिक्षकाची चौकट गवताच्या सोडून समाजासाठी काहीतरी वेगळ करण्याचा प्रयत्न करतातबाकी तेव्हाच खऱ्या अर्थाने गावाचा विकास होतो. अर्थातच दुपारी या चुलीवरच्या वन या चुलीवरच्या वनभोजनाचा आनंद आम्ही सर्वांनी घेतला आणि ९४ परताच्या प्रवासाला लागला. प्रवासात पुन्हा आपल वय विसरून शाळेच्या थट्टा मस्करी व गाण्याच्या भेड्या खेळण्यात आम्ही रमलो. खरंच आमचा तो दिवस सत्कारणी लागल्यासारखा झाला. तो आमच्यासाठी एक अविस्मरणीय प्रवास होता आणि त्याचे श्रेय आमच्या गुरुकुल विश्व विद्यालयाचे आकाश ढवळ व शशिकांत कोठेव