सदस्य पात्रतेबाबतच्या नियमांची काटेकोर अंमलबजावणी होत नसल्यानेच टीमटीचा बोजवारा
ठाणे : परिवहन समिती सदस्यांच्या निवडणुकीत महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम-१९४९ च्या कलम २५ मधील नियमांची अंमलबजावणी काटेकोरपणे पार लोकाची सदस्य म्हणून वणी लागून ठाणे महापालिकेच्या परिवहन सेवेचा वचा बोजवारा उडाला असल्याचा आरोप धर्मराज्य पक्षाचे उपाध्यक्ष नितीन पान देशपांडे यांनी ठाणे महापालिका हालका आयुक्तांना दिलेल्या निवेदनात केला ल्या निवदनात कला आहे. सध्याच्या सदस्य पदासाठी अर्ज दाखल केलेल्यांच्या प्रमाणपत्रांची पोलीस आणि कामगार विभागाकडून पडताळणी करूनच सदस्य पात्रता निश्चित करण्याची मागणीही देशपांडे यांनी निवेदनात केली आहे. आयुक्तांना दिलेल्या निवेदनात वदनात देशपांडे यांनी म्हटले आहे, ठाणे टल आह, ठाण महानगरपालिकेच्या परिवहन समिती सदस्यांची निवडणूक जवळपास दोन दान वर्षांनी होत आहे. बारा जागांसाठी १४ नामनिर्देशन पत्रे आल्याचे प्रसिद्धीमाध्यमाद्वारे समजले. ९ फेब्रुवारी १९८९ रोजी अवघ्या ध्यमातून सुरु झालेल्या परिवहन ताफ्यात आजमितीला सुमारे ४६७ बसगाड्या प्रवाशांची ने-आण करीत आहेत.नुकताच परिवहन खात्याचा ४३७ कोटी आला पात परिवहन सेवेला २१ वर्षे पूर्ण होऊनदेखील दवाने हे खाते वर्षे पूर्ण होऊनदेखील दर्दैवाने हे खाते अगदी स्वावलंबी बनलेता नदीच उलट आजतागायत ते महापालिका प्रशासनाच्या अनुदानावरच सुरु आहे. शिवाय या कारभारात महापालिका आयुक्त म्हणून, आपणही कायदेशीर बाबींची अंमलबजावणी करीत नाही, याचीही आम्हाला खंत आहे. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम-१९४९ च्या कलम २५ नुसार परिवहन समितीच्या निवडणका पार पडतात. या कलमांमधे सदस्य निवरताना निवडताना, महापालिकेच्या मते अनभव असेल व अभियांत्रिकी अनभव असेल व अभियांत्रिकी. औद्योगिक, वाणिज्यिक, वित्तीय किंवा कामगार विषयकबाबतीत ज्यांची क्षमता दिसत आली असेल तसेच जे महापालिका सदस्य असतील किंवा नसतील. त्याच व्यक्तींमधन परिवहन समिती सदस्य व्यक्तींची नेमणूक झाली पाहिजे. जर एखादी व्यक्ती या अधिनियमच्या तरतुदीनुसार अथवा अंमलात असलेल्या कोणत्याही अन्य कायद्यान्वये पालिका सदस्य म्हणून निवडून येण्यास व पालिका सदस्य म्हणून रहाण्यास अनर्ह असेल, तर ती व्यक्ती परिवहन समिती सदस्य म्हणून नेमली जाण्यास व सदस्य म्हणून राहण्यास अनहे असेल. निवृत्त (माजी) सदस्य सदस्यदेखील फेरनेमणुकीस पात्र असतील, असेही त्यात स्पष्ट केलेले आहे. अधिनियमात या बाबी स्पष्ट कलल्या असताना, आजपयत त्या नियमांची अंमलबजावणी काटेकोरपणे पार पाडली नसल्यामुळेच परिवहन विभागाची ही केवलवाणी परिस्थिती झाली असल्याचा आरोपही देशपांडे यांनी निवेदनात केला आहे. अनेक सदस्य आपापल्या संबंधीत अनुभवांची प्रमाणपत्रे देत असतील. तर त्यांची पोलीस प्रशासन कामगार विभागाकडून (लेबर) चौकशी करून योग्य/अयोग्य यासंदर्भात खात्री करूनच सदस्य प सदस्य पात्रता निच्छित करावी. महाराष्ट किंवा महानगरपालिका अधिनियम-१९४९ नुसार आपणास प्रदान केलेल्या कायद्यान्वये नियम पूर्णपणे अमलात आणून, गेल्या ३१ वर्षे तोट्यातील परिवहन सेवेला आर्थिक स्वावलबी होण्यास पहिले पाउल उचलाल अशी खात्री असल्याचेही देशपांडे यांनी निवेदनात नमूद केले आहे.