शेतकरी कर्जमाफीसाठी कोकण विभागाचा अॅक्शन प्लन केलेले व आवश्यक

सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाने महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०१९ योजना जाहीर केली आहे. या योजनेंतर्गत ज्या शेतकऱ्याकडील दि. ०१/०४/२०१५ ते ३१/०३/२०१९ पर्यंत उचल केलेल्या एक किंवा एकापेक्षा जास्त ज्या कर्जखात्यात अल्पमुदत पीक कर्जाची ३०/०९/२०१९ रोजी मुद्दल व व्याजासह थकीत असलेली व परतफेड न झालेली रक्कम रु.दोन लाखापर्यंतच आहे. त्यांच्या कर्जखात्यात रु.दोन लाखापर्यंत कर्जमुक्तीचा लाभ देण्यात येईल. दि. ०१/०४/२०१५ ते दि. ३१/०३/२०१९ पयत वाटप कलल्या अल्पमुदत पाक कजाच, पुनर्गठण/फेर पुनगठण करुन मध्यम मुदत कर्जात रुपांतर केलेल्या एक किंवा एकापेक्षा जास्तच कर्ज खात्यात दि. ३०/०९/२०१९ रोजी मुद्दल व व्याजासह थकीत असलेल्या व परतफेड न पचत असल्यास त्यांना कर्जमुक्तीचा लाभ देण्यात येईल. यासाठी जिल्हा उपनिबंधक, तहसीलदार, जिल्हाधिकारी व जिल्हास्तरीय समिती बँकांसाठी Standard Operating Procedures निगामत अॅक्शन केलेले असन त्यात प्रत्येक घटकाची जबाबदारी व कार्य निश्चीत करुन यात काही भोशित भाटे नला पाहतील. ग्रामसेवक सदस्य असतील तर वि.का.सेवा सहकारी संस्थेचे गटसचिव सदस्यसचिव म्हणून काम पाहतील. या ग्रामस्तरीय समितीची कार्ये व जबाबदारया निश्चित केल्या आहेत. त्यात सरकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाकडन प्राप्त झालेल्या प्रसिध्दी साहित्याच्या सहाय्याने विषयकिन योजनेची गाव चावडीव बँकेच्या शाखेत व PACS वर प्रसिध्दी देणे. गावातील सर्व म कर्जदार शेतकऱ्यांचे आधारसंलग्न नसलेल्या या खात्यांची संबंधित जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका राष्ट्रीयकत बँका खाजगी बँका व ग्रामीण बँकाकडन माहिती संकलित करुन दिनांक ०७/०१/२०२० रोजी गाव चावडीवर, लीला बँकेच्या शाखेत. ग्रामपंचायत व PACS मध्ये यादी प्रसिध्दी करणे. सर्व संबंधित शेतकऱ्यांना योजनेसंदर्भातील व्हिडीओ क्लीप आणि जिंगल वॉटासअॅपवर पाठविणे त्यास इतर सोशल मिडीयावर प्रसिध्दी देणे, गाव पातळीवर दवंडीद्वारे आधार संलग्न नसलेल्या खात्यांच्या याटीस प्रसिध्दी देणे गावनिहाय आधार संलय करुन घेण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देवून आधार संलग्न करुन घेणे, शेतक-यांना सदर योजनेसंदर्भात आवश्यक ते उचित मार्गदर्शन करणे, Common service centre मध्ये अत्याधुनिक व आवश्यक त्या सर्व सुविधा अद्यावत करणे, या याजनमधाल लाभाथाच्या याद्या प्रसिध्द झाल्यानंतर Adhar Authetication साठी गावातील सर्व लाभार्थ्यांना त्यांच्या जवळच्या common service centre मध्ये जाण्यासाठी व सर्वांना विहीत वेळेत Authetication करण्यासाठी ग्रामपातळीवर नियोजन करणे, सदर समितीने दररोज कामाकाजाचा आढावा घेऊन शासन निर्णयाची अंमलबजावणी काटेकोरपणे होईल याची दक्षता घेईल. याशिवाय तालुकास्तरीय रचना केली आहे यात तहसीलदार अध्यक्ष असतील, गटविकास अ अधिकारी जिल्हा अग्रणी बँकेचे तालुका प्रा प्रतिनिधी, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे तालुक तालुका निरीक्षक हे सदस्य म्हणून काम पाहतील. सहाय्यक निबधक है सदस्य सचिव असतील.



तालुका पातळीवर आधार संलग्न नसलेल्या खात्यांच्या याद्या ग्रामस्तरीय समितीकडून प्रसिध्द होतील याची प्रभावी अंमलबजावणी सुरु होईल. तालुक्यातील ASSK केंद्राची स्थिती तपासून तपासून आधार प्रमाणीकरण्यासाठी आवश्यक ती यंत्रणा कार्यरत आहे काय ? तपासावे. बायो मॅट्रीक मशिन, संगणक सुस्थितीत आहे किंवा कस ? तसच सगणकार इटरनेट सेवा उपलब्ध आहे किंवा कसे? तपासून घ्यावे, नसल्यास तात्काळ यंत्रणा सेवा सुरु करण्याबाबत आवश्यक कार्यवाही तातडीने करावी. ज्या शेतक-यांनी आधार क्रमांक अद्यापपर्यंत प्राप्त करुन घेतलेले नाहीत त्यांचेशी वैयक्तीक संपर्क साधून त्यांचे आधार क्रमांक करुन घेण्याबाबत तातडीने कार्यवाही करावी. या समितीने दर दोन दिवसातून एक सभा घ्यावी व कामकाजाच्या प्रगतीचा आढावा घ्यावा. समितीने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांचे तसेच राष्ट्रीयकृत बँकांचे देखील कामकाज पहावयाचे आहे. तालुकास्तरीय समितीने तालुका स्तरावर प्रशिक्षण आयोजित प्रशिक्षण साहित्याचा वापर करुन अंमलबजावणी संदर्भातील सर्व घटकांना योजनेसंदर्भातील आवश्यक ती माहिती प्राप्त करुन घेण्याची दक्षता घेतली जाईल. त्याचप्रमाणे योजनेसंदर्भातील व्हिडीओ क्लीप व जिंगल यांना व्यापक प्रमाणात प्रसिध्दी देवून योजनेची माहिती सर्व संबधितांना होईल याची दक्षता घ्यावी. सर्व जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी किमान तीन तालुक्यातील उपरोक्त प्रशिक्षणात स्वतः उपस्थित राहन आवश्यक ते मार्गदर्शन करावयाचे आहे. असे विभागीय आयुक्त (महसूल) कोकण विभाग यांनी परिपत्रक निर्गमित केले आहे. कोकणातील शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा.. विभागीय माहिती कार्यालय, कोकण विभाग, नवी मुंबई