एमआयएमच्या वारिस पठाण या चालले आहेत तेच बापू अकबरूदीन ओवेसी भाषताल लावारसांचा झुठाएकाच लायकीची मआयएमच्या वारिस पठाण या विकृत माणसाने वादग्रस्त वक्तव्य करून नव्या वादाला फोडणी दिलेली आहे. वारिस पठाण जे बोलले आहेत तेच यापूर्वी अकबरूद्दीन ओवेसी बोलला होता. आगलावू आणि भडकावू वक्तव्ये करणारा वारिस पठाण किंवा राज ठाकरेंच्या भाषेतील लावारीसांची झुंड एकाच लायकीची आहे. या लोकांना स्वत:च्या पोळ्या भाजायच्या आहेत. समाजात वाद पेटवून, दंगली भडकावून स्वत:चे राजकारण शेकायचे आहे.
ज्या वेळी मुस्लिम धर्माचा ठेका घेवून वारिस पठाण किंवा अकबरूद्दीन ओवेसी बोलतात तेव्हा डकडचे म्हणजे हिंटत्त्वाचा ठेका घेतलेले काहीजण चवताळतात. मग एकमेकांना आदान-प्रती आव्हान देणे सुरू होते. या सगळ्या गदारोळात मळ प्रश बाजला पडतात महत्वाच्या प्रशावरील चर्चा बाजला पडतात. लोकांचे मलभत प्रश्न बाजुला पडतात. निव्वळ वादंग माजते. दोन धर्मात उभे तट पडतात. यात धर्माचे राजकारण करणाऱ्या दोघांचेही साधते. दोघांचे राजकारण पुष्ट होते. तिकडे एमआयएमला ताकद मिळते. इकडे संघछाप पिलावळ पृष्ट होते. पण या सगळ्यात दोन्ही धर्माची सामान्य माणसं भरडून निघतात.
पाय यानी सी ही पावलांनी चालते अशा वातावरणात पाती होत नाही धार्मिक विकरण झाले की राजकारण खेळणे सोपे जाते. भारतातले राजकारण सातत्याने यान यावा भने आले वारिस पिलापिलावली आन साली गगाधर आणि शक्तीमान हे दोघे जसे एकच होते तसे हे ही एकच आहेत. एमआयएमच्या राजकारणाचा जेवढा फायदा भाजपाला होतो तेवढाच भाजपाच्या राजकारणाचा फायदा एमआयएमला होतो. हे दोघे एकमेकांशिवाय वाढू शकत नाहीत. तिकडे, मुस्लिम खतरे मे है । म्हटले की इकडे हिंद खतरे में है। म्हटले जाते. या दोघांचेही हलकट धार्मिक राजकारण मात्र, देश खतरे में है । ची पुर्वसूचना देवून जात. जे अधिक कट्टर, धर्मांध आहेत तेच त्या त्या धर्माचे खरे शत्रू असतात. आज घडीला वारिस पठाण यांच्या इतका मोठा मुस्लिम धर्माचा दसरा कोणी शत्रू नाही आणि इकडे मोदी-शहा आणि त्यांची संघछाप पिलावळ यांच्याइतका मोठा हिंदू धर्माचा दुसरा कोणी शत्रू नाही. जे लोक धर्म खतरे में है। म्हणतात त्याच बांडगळांचा त्या त्या धर्माला खतरा असतो. त्यांच्यापासूनच तो धर्म धोक्यात येवू शकतो. हे कट्टर लोकच त्या त्या धर्मासमोरची संकटं असतात.
त्यामुळे प्रत्येक धर्मातील सुजाण लोकांनी ही कट्टरतावादी धर्मांध बांडगुळं बाजूला काढली पाहिजेत. त्यांचे काव आणि कारस्थान आळखला पाहिजत. ज कावे आणि कारस्थानं ओळखली पाहिजेत. जे दसऱ्या धर्माचा द्वेष करून स्वत:च्या धर्माचा मोठेपणा सांगतात ते कधीच धार्मिक नसतात. साली त्यांच्या आचरणात धर्म कधीच नसतो. वारिस पठाण किवा इकडची संघछाप पिलावळ हे कधीच स्वधर्मिय लोकांच्या मुलभूत प्रश्नावर बोलत नाहीत. मुस्लिम धर्मात अजून शैक्षणिक मागसलेपण आहे, बेरोजगारी आहे, दारिद्र्य आहे. अनेक चुकीच्या रूढी-परंपरा आहेत. याबाबत वारिस पठाण तोंड उघडत नाही. पण तो मुस्लिमांना लोकांविरूध्द उचकवतो, भडकावतो. कारण त्याला मुसलमानांचे प्रश्न सोडवण्यात रस नाही, त्याला मुस्लिमांची प्रगती करण्यात रस नाही. त्याला फक्त त्याच्या राजकीय पाळ्या भाजायच्या आहत.
पोळ्या भाजायच्या आहेत. त्याला लोकांना मुर्ख बनवत स्वत:ची दकानदारी चालवायची आहे. तेच काम इकडे मोदी आणि शहा आणि त्यांची लावारीस मंडळी करतात. हिंद समाज आज अनेक प्रश्नांशी झगडतो आहे. हिंद असलेला शेतकरी आत्महत्या करतो आहे हिंदू युवक हाताला काम नसल्याने हताश आहे. त्याच्यासमोर भाकरीचा प्रश्न आवासून उभा आहे. दिवसेंदिवस महागाई वाढते आहे. हजारो हिंदु मुलं कुपोषणाने मरत आहेत. त्यांच्याशी यांना काही देणघेणं पडलेलं नाही. हे लोकांच्या जगण्या-मरण्याच्या प्रश्नावर बोलत नाहीत. केवळ भडकावू राजकारण करायचे आणि सत्ता हस्तगत करून स्वत:चे बुड शेकत बसायचे असला प्रकार आहे. त्यामुळे हिंद आणि मुस्लिम धर्मातील लोकांनी या विकृत लोकांच्या नादाला लागू नये. त्यांचे ऐकूण आपल्या डोक्यात आणि मनात विष कालवून घेवू नये. हजारो वर्षापासून चालत आलेले धर्म बुडवण्याची आणि संपवण्याची औकाद कुणाच्यात नाही. धर्म बुडेल, संपेल अशा भितीत ना हिंदंनी राह नये ना मस्लिमांनी. प्रत्येक धर्माचा आत्मा हा प्रेम, दया, शांती आहे. तोच जपावा, तो वाढवावा.
अंत:करणातील प्रेम देत आणि घेत हा देश उभा करायला हवा. हा देश उभा करण्यासाठी या दोन्ही धर्माच्या लोकांनी हातात हात घालून पुढे आले पाहिजे. या देशाचा एक हात हिंदू असेल तर दुसरा हात मुसलमान आहे. देशासमोरचे जे महत्वाचे प्रश्न आहेत त्या प्रश्नांना ताकदीने आणि एक दिलाने भिडले पाहिजे. त्याच्याशी दोन हात केले पाहिजेत. आप-आपसात वाद न करता देशाच्या आणि स्वत:च्या उन्नतीला प्राधान्य दिले पाहिजे. या आगलावू आणि भडकावू बांडगुळांच्या नादाला लागू नये. त्यांना गांभिर्याने घेवू नये. वारिस आणि लावारीस हे एकाच लायकीचे आहेत. त्यामुळे या दोन्हीकडच्या धर्मांध लोकांना अजिबात थारा देवू नये. दिल्लीतील जनतेने जो कौल दिलाय तो खप प्रगल्भ आहे